“मनसे आणि भाजपा महाराष्ट्र बदनाम करत आहेत”

0
426

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील भोंगे आणि हनुमान चालीसा या वादाला सतत राजकीय फाटे फोडले जात आहेत. आणि अशातच एक नवं ट्विट करत या वादात आता कॉंग्रेसचेने उडी घेतली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त महाराष्ट्र दिसतो पण भाजपा शासित कर्नाटक का दिसत नाही असा सवाल करत श्रीराम सेनेसोबत मनसेने तेथील आंदोलनात सहभागी व्हावे, असं  काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : “मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन…”; अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य

दरम्यान,फडणवीस साहेबांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री का घाबरले ? भाजपा आणि मनसे महाराष्ट्राला का बदनाम करत आहे हे स्पष्ट करावं. मनसे व भाजपा महाराष्ट्र बदनाम करत आहेत हे स्पष्ट आहे, असंही सचिन सावंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

कोल्हापूरातील हेरवाड गावाने घेतला देशाला दिशा दाखवणारा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय; रूपाली चाकणकरांकडून काैतुक

आम्हीच आता शिवसेनेचा कोथळा बाहेर काढू; रावसाहेब दानवेंचा जोरदार हल्लाबोल

गोपीनाथ मुंडे आज महाराष्ट्रात असते तर…; एकनाथ खडसेंनी काढली गोपीनाथ मुंडेंची आठवण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here