…म्हणून भाजपनं 6 वेळा माझं तिकीट कापलं; अमित शहांनी केला मोठा खुलासा

0
3

मुंबई : भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठा खुलासा केला आहे. भाजपचे मुख्य चाणक्य समजले जाणाऱ्या अमित शहांचं तिकीट तब्बल सहा वेळा पक्षानं कापलं होतं. स्वत: अमित शहा यांनीच हा खुलासा केला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरचे खासदार होते. त्यामुळे अमित शहांना सहा वेळेस पक्षानं तिकीट नाकारल., असं अमित शहा म्हणाले.

दरम्यान, अमित शहा हे अडवाणी यांचे निवडणूक अधिकारी म्हणून काम करत होते. अखेर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत न उभारण्याचा निर्णय अडवाणी यांनी घेतला. त्यानंतर भाजपने अमित शहा यांना गांधीनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात 8 दिवसांच्या कडक लाॅकडाऊनची शक्यता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा”

“13 एप्रिलपासून सलग 4 दिवस बँका बंद”

“शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचं कोरोनामुळं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here