शिवसेनेनं स्वतःचं घर किती गळकं आहे ते पाहावं; मनसेचं शिवसेनेला प्रत्युत्तर

0
763

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : मनसे म्हणजे गळकं घर आणि शिवसेना चिरेबंदी वाडा. अशी टीका पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादेत केली होती. यावर मनसेने आता प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेने स्वतःचे घर किती गळके आहे ते देखील जरा बघावे. त्या घराचा डोलारा कधी कोसळेल हे लवकरच दिसून येईल. अशा प्रकारची टीका मनसेचे सुमित खांबेकर यांनी शिवसेनेवर केलेली आहे.

हे ही वाचा : शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार झाले भावूक; म्हणाले,पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय…

गुरुवारी पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी जिल्ह्यातील विकास कामांमुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचे पर्व सुरू झाले असल्याचे देखील सुभाष देसाई म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

विनायक राऊतांमुळंच महाराष्ट्राची मान खाली गेली; निलेश राणेंचा हल्लाबोल

“आता मनसेचा शिवसेनेला दणका; कोकणातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश”

‘या नालायक सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?; भाजप आमदाराची राज्य सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here