“मोठी बातमी! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात”

0
550

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे.

हे ही वाचा : चिंता वाढली! हाय रिस्क देशातून आलेले 6 जण कोरोना पाॅझिटिव्ह, ओम्रिकाॅन चाचणी अहवालाची प्रतिक्षा

काल रात्री मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला. सुरक्षा घेऱ्यातील एका गाडीचे टायर पंक्चर झाल्यानं ती गाडी उदय सामंत बसलेल्या गाडीवर येऊन आदळली. त्यामुळे हा अपघात घडला.

गाडीमध्ये उदय सामंत एकटेच होते. या अपघातात उदय सामंत यांना मुका मार लागला असून ते सुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याला मात्र दुखापत झाली आहे. त्या अधिकाऱ्यावर कुपर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप हा पक्ष जाता जाता सर्व काही विकून जाईल; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

केंद्राला न जुमानता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पंजाबमध्ये भाजपाचा दे धक्का! अकाली दलाचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या गळाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here