Home देश चिंता वाढली! हाय रिस्क देशातून आलेले 6 जण कोरोना पाॅझिटिव्ह, ओम्रिकाॅन चाचणी...

चिंता वाढली! हाय रिस्क देशातून आलेले 6 जण कोरोना पाॅझिटिव्ह, ओम्रिकाॅन चाचणी अहवालाची प्रतिक्षा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : कोरोनाच्या नवा विषाणू ओम्रिकाॅननं संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : भाजप हा पक्ष जाता जाता सर्व काही विकून जाईल; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

हाय रिस्क देशातून आलेले 6 जण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. तसेच या सर्वांची ओमिक्रॉन चाचणीही करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या अहवालाची आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे.

दरम्यान, कालच केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स लागू केल्या होत्या. मात्र नेमकं त्याच दिवशी परदेशातून आलेले 6 जण कोरोना पाॅझिटिव्ह झाल्याचं समोर आलं. तसेच महाराष्ट्रातही दोन दिवसांपुर्वी परदेशातून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्यामुळे त्यांच्याही ओमिक्रॉन अहवालाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. मात्र या सर्व गोष्टींमुळे फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाची धाकधूक वाढली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

केंद्राला न जुमानता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पंजाबमध्ये भाजपाचा दे धक्का! अकाली दलाचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या गळाला

‘ममता बॅनर्जींनी काँग्रेस विसर्जित केली का?; यूपीएच्या मुद्द्यावरुन आशिष शेलारांचा खोचक सवाल