“अखेर ठरलं! कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब”

0
293

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून कोल्हापूर जिल्हा बँकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पॅनेलनं विजय मिळवला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पॅनेलनं कोल्हापूर जिल्हा बँकेवर विजय मिळवला असून आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : “भंडाऱ्यात काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष, 21 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकवला”

दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी हसन मुश्रीफ याचं नाव निश्चित करण्यात आलं आहे तर उपाध्यक्षपदासाठी आमदार राजीव आवळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“भंडाऱ्यात काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष, 21 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकवला”

गोपीचंद पडळकरांचा मोठा पराभव; खानापूर नगर पंचायतीत भाजपला भोपळा

“आजचा शिवसेनेचा विजय हा विश्वासाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here