“राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच, वंचितचा ‘हा’ मोठा नेता बांधणार हाती घड्याळ”

0
514

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षवाढीसाठी तयारी सुरु केली आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच आहे.

मल्हार आर्मीचे प्रमुख आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे हे राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार आहेत. त्यामुळे हा वंचित बहुजन आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, भूम येथे कार्यकर्ता मेळावा घेत येत्या 16 सप्टेंबरला सुरेश कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

कोकणातील घडामोडींना वेग; आता नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?

“साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजे भोसलेंना मोठा धक्का; अनेक समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

उत्तरप्रदेश निवडणूकीत ‘आप’ सर्व जागा लढवणार

2 ऑक्टोबरपासून अनिल परबांचे बेकायदेशीर कार्यालय तोडण्याची प्रक्रिया सुरू होणार; किरीट सोमय्यांचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here