“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

0
173

मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

मी आज कोविड 19 ची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आलीय. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्या सर्वांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे, असं ट्विट करत आशिष शेलारांनी याबाबतची माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीस 5 वर्षे तरी विरोधी पक्षनेते म्हणून टिकतील का?; जयंत पाटलांचा सवाल

ज्याचं जळतं त्यालाच कळतं, लोकांच्या डोळ्यातील अश्रूंवर राजकारण करू नका; नाना पटोलेंचं फडणवीसांना खडेबोल

ज्याला कावीळ झालाय त्याला सर्व जग पिवळंच दिसतं; शंभुराज देसाईंचा गोपीचंद पडळकरांवर टीका

मुंबईची बॅटिंग चालू आहे, मुद्द्याच बोला; मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह चालू असताना चाहत्याची विनोदी प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here