“भंडाऱ्यात काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष, 21 जागांवर विजय मिळवत झेंडा फडकवला”

0
513

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भंडारा : राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतींचे काल निकाल जाहीर झाले असून काँग्रेसनं भंडाऱ्यात आपला झेंडा फडकवला आहे.

52 जिल्हा परिषदेच्या जागांवर काँग्रेसने 21, भाजपने 12, राष्ट्रवादी काँग्रेसने 13, शिवसेनेनं एक, वंचित बहुजन आघाडीने एक, बहुजन समाज पक्षाने एक तर अपक्ष दोन जागांवर विजयी झाले आहेत.

हे ही वाचा : गोपीचंद पडळकरांचा मोठा पराभव; खानापूर नगर पंचायतीत भाजपला भोपळा

दरम्यान, राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेला भंडारा जिल्ह्यात केवळ एका जागेवरच समाधान मानावं लागलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“आजचा शिवसेनेचा विजय हा विश्वासाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा”

यवतमाळमध्ये मनसेनं विजयी खातं उघडलं, मारेगाव नगरपंचायतीत मनसेचे 2 उमेद्वार विजयी

औरंगाबादेत रावसाहेब दानवेंना धक्का! सोयगाव नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here