आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्याला चोप देण्यात आला आहे.
ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी यांना चोप दिला आहे.
शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर आणि त्यांचे सहकारी शिवसैनिक यांनी गिरीश कोळी यांना जोरदार मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा : शिवसेनेसोबत जागावाटप कसं होणार?; अमित शहांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाले…
दरम्यान, मारहाण करणाऱ्यांवर काय कारवाई होणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1641125550042513409?t=0deDXHZxsTpCC46Q8gRGAw&s=19
महत्त्वाच्या घडामोडी –
…म्हणून तेंव्हा शिवसेनेसोबत युती केली; अमित शहांचं, उद्धव ठाकरेंबद्दल मोठं विधान
“आता मंत्र्यांवर कोरोनाचं सावट; छगन भुजबळांनंतर आता शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”
