Home देश शिवसेनेसोबत जागावाटप कसं होणार?; अमित शहांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाले…

शिवसेनेसोबत जागावाटप कसं होणार?; अमित शहांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : नेटवर्क 18 च्या वतीने आज रायझिंग इंडिया हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली.

या मुलाखतीमध्ये अमित शहा यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.

हे ही वाचा : “IPL च्या आधी मोठी बातमी! मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलला, ‘या’ आक्रमक खेळाडूकडे सोपविली कर्णधारपदाची धुरा”

2024 साठी भाजप-शिवसेनेमध्ये जागावाटप कसं होणार? असा प्रश्न विचारण्यात अमित शह यांना विचारण्यात आला, तेव्हा जागावाटप बसून ठरवू, ही काही मोठी गोष्ट नाही, अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी यावेळी दिली.

दरम्यान, आमदार-खासदार तिकडून पळाले ते आमच्यामुळे पळाले नाहीत. जनतेच्या दबावामुळे ते तिकडून निघाले. भाजप-शिवसेना एकत्र राहावी, असं जनतेलाच वाटत होतं. आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली आहे. शिवसेना आणि आम्ही एकत्र येऊन सरकार बनवलं. निवडणुका लढवू आणि निवडणुका जिंकू’, असा विश्वास अमित शहांनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

…म्हणून तेंव्हा शिवसेनेसोबत युती केली; अमित शहांचं, उद्धव ठाकरेंबद्दल मोठं विधान

“आता मंत्र्यांवर कोरोनाचं सावट; छगन भुजबळांनंतर आता शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

शरद पवारांचा मोठा निर्णय; कर्नाटक निवडणुकीत ‘या’ पक्षाला देणार राष्ट्रवादी पाठिंबा