आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : नागपूरमध्ये जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये काल पंचायत समितीची सभापती व उपसभापतीची निवडणूक पार पडली.
या पार पडलेल्या निवडणूकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. 13 तालुक्यांमधील ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीनं आपला झेंडा फडकवला आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची सत्ता पाडून भाजपने सत्तांतर निर्माण केलं होतं. मात्र या सत्तांतरामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा : राज ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणूक न लढविण्याची विनंती केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, नागपूरमधील हा पराभव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
आता ऋतुजा लटके यांना राज ठाकरेंनी दिला पाठिंबा; बिनविरोध निवडून देण्यासाठी फडणवीसांना लिहिलं पत्र
एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर मनसे नेत्याचं ते ट्विट चर्चेत; म्हणाले, मुख्यमंत्री राज ठाकरे…
राज ठाकरे देणार भाजप उमेदवाराला पाठींबा?; भेटीगाठींचा ‘राज’कीय अर्थ काय?