आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राष्ट्रवादी काँसग्रेचे नेते यांनी शिंदे गटाचे बडे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे ससाणे राष्ट्रवादीला राम राम ठोकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
हे ही वाचा : “शिंदे सरकारचा मोठा निर्णय; बारामतीचा ‘हा’ मोठा प्रकल्प आता जुन्नूरला हलवला”
योगेश सासणे आणि दीपक केसरकर या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, यामुळे राष्ट्रवादीला राम राम ठोकून भाजपमध्ये घरवापसीच्या प्रयत्नात असणारे माजी नगरसेवक योगेश ससाणे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडूनही पक्षप्रवेशाची ‘ऑफर’ असल्याचं स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे गटाचा काँग्रेसला धक्का; काँग्रेस आमदारांच्या कट्टर समर्थकासह कार्यकर्ते शिंदे गटात सामील
“बाळासाहेबांनी शिवसेनेची जवाबदारी उद्धव ठाकरेंकडे सोपवताना राज ठाकरेंनाही बाजूला केलं होतं”
आता बाळासाहेब असते, तर त्यांनी…; अजित पवारांनी शिंदे गटाची खरडपट्टी काढली