…तर शिवाजी महाराजांनी, अब्दुल सत्तारांचा कडेलोट केला असता; अमोल मिटकरींचा हल्लाबोल

0
349

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना एक वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर, त्यांच्या मावळ्यांनी अब्दुल सत्तार यांना घोड्याला बांधले असते आणि थेट रायगडावर नेले असते. त्या ठिकाणी त्यांनी अब्दुल सत्तार यांचा टकमक टोकावरून कडेलोट केला, अशी संतप्त प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी यावेळी दिली. ते सोलापूरात मेळाव्यात बोलत होते.

हे ही वाचा  : मला पक्षातून बाहेर ढकलण्याचं काम केलं जातंय; डॅशिंग नेते वसंत मोरेंचा खळबळजनक आरोप

दरम्यान, अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे ढोंग करत आहेत. पण, रात्री 2 वाजता शेतात जायची सत्तार तुमची कुवत नाही. , अशी टीकाही अमोल मिटकरींनी यावेळी केली. ..

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी: चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीत शाईफेक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी महाराष्ट्राला डिवचलं, थेट अमित शहांना दिलं आव्हान?; म्हणाले…

 वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मोरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here