आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर आरोप केले होते.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला, असं केसरकरांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. यावरून आता भाजप नेते व नारायण राणेंचे सुपूत्र निलेश राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : संजय राऊत यांच्यानंतर काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या अडचणीत वाढ
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे., असं जोरदार प्रत्युत्तर निलेश राणेंनी यावेळी केसरकरांना दिलं.
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 7, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
संजय राऊत यांच्यानंतर काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या अडचणीत वाढ