Home महाराष्ट्र “राज ठाकरे इज बॅक; शस्त्रक्रियेनंतर आता राज ठाकरे मैदानात, यंदा महापालिकेवर भगवा...

“राज ठाकरे इज बॅक; शस्त्रक्रियेनंतर आता राज ठाकरे मैदानात, यंदा महापालिकेवर भगवा फडकणारच”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेणार आहे.

राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर ते आता अधिक जोमाने कामाला लागले आहे. राज यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे, त्यामुळे ते कोणताही दौरा न करता ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

हे ही वाचा : शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर बंडखोर आमदार संतोष बांगर यांंची प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, यावेळी पुणे महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकणार असा दावा बाळा नांदगावकर यांनी यावेळी केला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

बंडखोर आमदारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सूरूवात; ‘या’ आमदारांवर शिवसेनेची मोठी कारवाई

शिवसेनेला पुन्हा हादरा! ‘हा’ नेता एकनाथ शिंदे गटात सामील

मनसेला मंत्रीमंडळात घेण्यास आमचा विरोध, आरपीआयला मंत्रीमंडळात स्थान हवं- रामदास आठवले