आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकास कामांची पाहणी केली आहे.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार व आदित्य ठाकरे यांनी एकाच गाडीने एकत्र प्रवास केला. त्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : “जळगावमध्ये शिवसेनेचा गिरीश महाजनांना दणका; ‘या’ 4 नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”
आदित्य ठाकरे गाडी चालवत होते. या ठिकाणावरून त्या ठिकाणावर अजित दादांना जिथं जिथं कामं सुरू आहेत. त्या ठिकाणी फिरवत होते. तसेच कुठे काय सुरू आहे. कुठलं काम किती पूर्ण होतं आहे. ही सर्व माहिती स्वत: आदित्य ठाकरे अजित पवारांना हातवारे करून देत होते. अजित दादाही आदित्य ठाकरेंच्या मागोमाग चालत सर्व कामांची माहिती घेत होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का, औरंगाबादमधील ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”