“खुशखबर! पेट्रोल-डिझेलसह आता LPG सिलेंडर स्वस्त होणार”

0
185

नवी दिल्ली : एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पेट्रोल-डिझेलसह आता LPG सिलेंडरच्या किंमतीही कमी होणार आहेत. केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती मार्च किंवा एप्रिलमध्ये कमी होऊ शकतात., असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

दरम्यान, तेल उत्पादक देशांना तेलाचे उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे, जेणेकरुन भारतातील सामान्य जनतेला तेलाच्या वाढत्या किंमतींपासून दिलासा मिळेल., असंही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे काय महाराष्ट्रावर उपकार केले नाही”

“कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषीला कठोर शिक्षा देऊ”

“विरोधी पक्षांनी अतिशय घाणेरडं राजकारण केलंय, या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी”

“जे धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं, तेच शरद पवारांनी दाखवावं; धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here