आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
डेहराडून : ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे, कारण उत्तराखंडचे ज्येष्ठ मंत्री आणि राज्यातले मातब्बर नेते हरक सिंह रावत यांनी पदाचा तडकाफडकी दिलेला राजीनामा.
हे ही वाचा : भाजपचं ‘संबंधित पात्र’ बरळलं, त्यांचा शिवद्रोह उघडा पडला; रूपाली पाटील ठोंबरेंचा हल्लाबोल
उत्तराखंडमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भाजपचे ज्येष्ठ मंत्री हरक सिंह यांनी पदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर हरक सिंह यांचे अत्यंत निकटचे आणि डेहराडूनच्या रायपूर विधानसभा जागेवरील उमेश शर्मा काऊ यांनी राजीनामा दिला. पाठोपाठ दोन नेत्यांनी राजीनामा दिल्याने पक्ष ढवळून निघाला आहे.
दरम्यान, भाजपसाठी हा मोठा झटका असल्याचे मानला जात असून हरक सिंहांची नाराजी इतकी टोकाची होती की, त्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या कॅबिनेट बैठकीत राजीनामा देणार असल्याचं सुतोवाच केलं.
महत्वाच्या घडामोडी –
‘…मग सांगा चुकलं कोण?’; शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून मनसेची नरेंद्र मोदी आणि शरद पवारांवर निशाणा
भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्या जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी सोडली नाही आणि, सोडणारही नाही; भाजप प्रवेशावर ‘या’ नेत्याचं स्पष्टीकरण”