Home देश भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात आज भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजप आमदार कार्लोस अल्मेडा यांनी पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अल्मेडा दोन वेळा वास्को द गामा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

हे ही वाचा : फुलंब्री नगरपंचायत पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का; महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

भाजपा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना मदत करत आहे, त्यामुळे भाजपामध्ये राहून सार्वजनिक जीवनात जनतेसाठी काम करणे अशक्य आहे, असं कार्लोस अल्मेडा म्हणालेत.

दरम्यान, भाजपाचे आणखी आमदार पक्ष सोडण्याच्या वाटेवर असून, ते लवकरच राजीनामा देतील, अश्या चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री 2 दिवसात सभागृहात येतीलही, पण पंतप्रधान तंदुरुस्त, ते संसदेत का येत नाहीत?”

“भास्कर जाधव सोंगाड्या; काल राष्ट्रवादीचा होता, आज शिवसेनेचा आहे, उद्या भाजपचाही होईल”

“नगरपंचायत, महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडीने मारली बाजी; भाजपला पराभवाचा धक्का”