आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहे. अशातच भाजपकडून सातत्यानं महाविकास आघाडीला घोटाळेबाज सरकार म्हणून टीका करत असतात. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल; एकनाथ शिंदेंचा इशारा
विधानसभेत गदारोळ करु असं म्हणणाऱ्या विरोधकांचा बार फुसका निघाला आहे. विरोधकांचं सरकारच घोटाळेबाज होतं म्हणून त्यांना सगळीकडे घोटाळेच दिसतात, असा टोला नाना पटोलेंनी लगावला.
विधिमंडळाच्या कामकाजाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी भाजप करत आहे. मात्र, स्वतःवरील कलंक पुसण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे., असंही नाना पटोलेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराच्या नावावर शिक्कामोर्तब”
रात्री लाॅकडाऊन करण्याची चर्चा देश पातळीवर चालू आहे; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत
काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज; उदयनराजेंचा गाण्यातून शिवेंद्राराजेंना टोला