आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भारत देशात लोकशाही आहे. मोदींविरोधात एकत्र येऊन वातावरण निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झालाच, तर पुढे काय होईल माहीत नाही. पण आज परिस्थिती अशी आहे की भाजपा 418 जागांच्या खाली येणारच नाही, असा एक अहवाल समोर आला आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
हे ही वाचा : पुण्यातील मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांची राज ठाकरेंबद्दल भावनिक पोस्ट, म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कोणीही एकत्र आले तरी काय करायचं हे सर्वसामान्यांनी ठरवले आहे. असं म्हणत 44 कोटी जनधन बँक खाती उघडून, 7 कोटी कुटुंबांमध्ये शौचालये, 3 कोटी लोकांना मोफत घरे आणि आता 7 हजार कोटी रुपयांच्या ‘हर घर पाणी’ योजनेमुळे अनेक महिलांच्या डोक्यावरचा हंडा जाणार आहे. प्रत्येक घराला, गावात नळाला पाणी मिळेल. या सर्व प्रकारानंतर जनता मोदींनाच मत देईल, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करणं हे राज्य सरकारचंच काम, केंद्र सरकारचं नाही- प्रीतम मुंडे
“सिंधुदुर्गात भाजपचा शिवसेनेला दणका; राणे पती-पत्नीचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश”
प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; भाजप-मनसे एकत्र येणार?; प्रसाद लाड म्हणाले…