आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे राज्य सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंब आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
हे ही वाचा : “राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वसामान्य रिक्षावाल्याला केलं उपनगराध्यक्ष”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच पदोन्नतीतील आरक्षण रद्द झाले आहे. अजित पवार यांनी आयोगाला निधी दिला नाही. त्यांच्या मनात ओबीसींबद्दल आपुलकीची भावना नाही. पवार कुटुंबच ओबीसी आरक्षणाचे कर्दनकाळ आहेत, अशा शब्दात पडळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, ठाकरे सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या सूचना पाळल्या नाही. महाविकास आघाडी सरकराने इम्पिरिकल डाटा गोळा केला नाही.
महत्वाच्या घडामोडी –
भाजप नेत्याची लेक होणार ठाकरे घराण्याची सून; 28 डिसेंबरला मुंबईत विवाह सोहळा
“सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना भोगावंच लागेल”
OBC चं राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट; भाजपचा आरोप