आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आता पुन्हा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करणार असल्याचा निर्णय ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला.
हे ही वाचा : सुशांत सिंग राजपूतची हत्या होऊनही मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मात्र…; नारायण राणेंचा गंभीर आरोप
पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबत अनेकांचे दुमत होतं. पण अखेर ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला.
दरम्यान, शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना मात्र कोविड 19 च्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. तसेच याची जबाबदारी ही शिक्षकांवर अधिक असणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीकडून मनसेला खिंडार; मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
‘गृहपाठ न केल्यानं तोंडघशी पडावं लागलं’; एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राजू शेटींचा टोला
भाजपच्या ‘या’ महिला आमदार सुप्रिया सुळेंच्या भेटीला; चर्चेला सुरुवात