Home मनोरंजन 2 कर्मचाऱ्यांना आधी कोरोनाची लागण; आता सलमान खानचा अहवाल आला समोर…

2 कर्मचाऱ्यांना आधी कोरोनाची लागण; आता सलमान खानचा अहवाल आला समोर…

मुंबई : बाॅलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरातील 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. घरातील 2 कर्मचारी पाॅझिटिव्ह आल्याने सलमान खानने स्वत:ला आयसोलेट करून घेतलं होतं. तसेच आपल्या लाडक्या भाईजानला कोरोनाचा संसर्ग तर झाला नाही, याची काळजी चाहत्यांना सतावत होती. सलमानसह संपूर्ण खान कुटूंबांनी कोरोना चाचणी करून घेतली असून त्याचे अहवाल समोर आले आहेत.

सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सलमानच्या खानदानासह त्याच्या फॅन मंडळींनीही सुटकेचा निश्वास टाकला.

महत्वाच्या घडामोडी-

“भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या वडीलांचे निधन”

महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे पलटूराम सरकार; देवेंद्र फडणवीसांचा टोला

ठाकरे सरकारने 3 दिवसात वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू- अतुल भातखळकर

एव्हरग्रीन ब्युटी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या मनमोहक अदा; सोशल मिडीयावर फोटो व्हायरल