Home मनोरंजन एव्हरग्रीन ब्युटी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या मनमोहक अदा; सोशल मिडीयावर फोटो व्हायरल

एव्हरग्रीन ब्युटी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांच्या मनमोहक अदा; सोशल मिडीयावर फोटो व्हायरल

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातली एव्हरग्रीन ब्युटी म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. सध्या ऐश्वर्या नारकर या त्यांच्या फोटोंमुळे विशेष चर्चेत आल्या आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांनी आपले काही फोटोज अपलोड केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya (@aishwarya.narkar)

जवळपास दोन दशकं मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या ऐश्वर्या नारकर आजही त्याच उत्साहाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya (@aishwarya.narkar)

नुकतेच त्यांनी खणाच्या साडीमध्ये एक छानसे फोटोशूट केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya (@aishwarya.narkar)

या खणाच्या पारंपरिक साडीत ऐश्वर्या नारकर यांचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya (@aishwarya.narkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya (@aishwarya.narkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya (@aishwarya.narkar)

महत्वाच्या घडामोडी-

…तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय काय?; निलेश राणेंचा हल्लाबोल

“31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व शाळा बंदच राहणार”

“ठाकरे सरकार हे सैतानी सरकार; मदत हवी असल्यास पवारांच्या घरी उपोषणाला बसावे लागेल”

देवेंद्र फडणवीस यांनी उठाबशा काढू देत, आम्ही त्यांना चितपट करू; जयंत पाटलांचा टोला