“काॅंग्रसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण”

0
189

कोल्हापूर : काॅंग्रसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. ऋतुराज पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऋतुराज यांनी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला.

माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती., असं ऋतुराज पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे ऋतुराज पाटील यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.

महत्वाच्या घडामोडी-

वाट लागल्यावर मराठी माणूस आठवतो; ‘सामना’ अग्रलेखावर नितेश राणेंची टीका

कोरोना व्हायरसची ‘ती’ काॅलरट्यून आता बंद करा; मनसेची मागणी

राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये- रुपाली चाकणकर

“जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत केंद्राशी विचारविनिमय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here