Home मनोरंजन प्राजक्ता माळीचा एवढा बोल्ड अवतार पाहून तुम्हीही व्हाल हैराण; पहा व्हिडिओ

प्राजक्ता माळीचा एवढा बोल्ड अवतार पाहून तुम्हीही व्हाल हैराण; पहा व्हिडिओ

1189

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘रानबाजार’ या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे.

दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला येत आहेत.यात प्राजक्ता माळी अतिशय बोल्ड अंदाजात इंटीमेट सीन देत आहे.

हे ही वाचा : मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का; अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत जाहीर प्रवेश

‘रानबाजार’ या सीरिजचा टीझर प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून  हा टीझर शेअर करताना  प्राजक्ताने ”प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न, असं प्राजक्ता माळी म्हणाली आहे.

दरम्यान, माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल दिग्दर्शत अभिजीत पानसे आणि मराठीतील सगळ्यात मोठी वेब सिरीज बनवल्याबद्दल प्लॅनेट मराठी ओटीटी आणि अक्षय बर्दापूरकर ह्यांचे आभार, असंही प्राजक्ता माळी म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 महत्वाच्या घडामोडी –

केतकी चितळेला शिवीगाळ करणाऱ्यांवर आणि धमक्या देणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा- चित्रा वाघ

“फडणवीसांच्या कालच्या सभेनंतर आता संजय राऊतांचा इशारा; म्हणाले, अपघात अटळ आहे”

तिला मानसिक उपचाराची गरज; केतकी चितळेवर अजित पवार संतापले