“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?”

0
423

नवी दिल्ली :  येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊतांनी  निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. याला आता संजय राऊत प्रत्युत्तर दिलंय.

“मी काय कराव हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पहावं… माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे…पण अशाही परिस्थितीत माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिली तिकडे मी असणारच… आणि ती जबाबदारी नेटाने पार पाडणार”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले… आम्ही तुम्हाला काही बोललो का? आम्ही आमचं बघू… तुम्ही तुमच बघा”, असंही संजत राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचे भाजपसोबत कायमचे शत्रुत्व नाही”

राज ठाकरे मोठे नेते व्हावे ही महाराष्ट्राची इच्छा- चंद्रकांत पाटील

“राजीनामा द्या, अशी जनतेची मागणी”; ‘खेलरत्न’च्या नामांतरावरुन रुपाली चाकणकरांचा टोला

मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर…; चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना आव्हान

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here