Home क्रीडा भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय, मालिकेतही मिळवली आघाडी

भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय, मालिकेतही मिळवली आघाडी

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना भारताने दुसऱ्याच दिवशी 10 विकेट्सने जिंकला आहे.

पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) झालेल्या या सामन्यात विजय मिळवत भारताने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, इंग्लंडने भारताला 49 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन सलामीला फलंदाजीला उतरले. या दोघांनीही विकेट न गमावता आव्हान पूर्ण केले. रोहितने नाबाद 25 धावा आणि शुबमनने नाबाद 15 धावा केल्या.

महत्वाच्या घडामोडी –

…अन् संभाजी भिडेंनी चक्क शिवसेना आमदारालाच काढायला लावला मास्क

कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे- देवेंद्र फडणवीस

तृप्ती देसाईंच संजय राठोड यांना खुलं पत्र; म्हणाल्या…

धनंजय मुंडेंनी बलात्कार आरोपाचं प्रकरण काय देऊन सेटल केलं, हे त्यांनाच ठाऊक- निलेश राणे