Home महाराष्ट्र भाजप-शिंदे गटासोबत युती होणार का?; मनसे आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान,...

भाजप-शिंदे गटासोबत युती होणार का?; मनसे आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले…

429

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसेच्या दादरमधील शिवाजी पार्कवरच्या दीपोत्सवात मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळाले. तेव्हापासून युतीच्या चर्चा होत आहेत. त्यावर आता मनसे आमदास राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तशी वेळ आली आणि राजसाहेबांचे आदेश आले; तर आम्ही युतीसाठी तयार असू, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा : “मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधणं भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्याची ठाकरे गटातून हकालपट्टी”

भाजप-शिंदे गट आणि मनसे नेत्यांमध्ये होण्याऱ्या भेटीगाठींचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वबळावर लढणार आहोत. मात्र, अशी युतीबाबत परिस्थिती निर्माण झाली. तर युती करायला हरकत नाही. अशी वेळ आली आणि राज ठाकरेंनी होकार दिला; तर आम्हीही त्यासाठी तयार असू., असं राजू पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“गाैतम अदानीनंतर आता, अनंत अंबानी, ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल, चर्चांना उधाण”

“मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधणं भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्याची ठाकरे गटातून हकालपट्टी”

दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार?; मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…