Home पुणे देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार? चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार? चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दिसून आले. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येतील का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांना पुण्यात करण्यात आला. यावेळी, “परत येण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत. बारीक झरोका कुठे दिसत नाही. बंद खोली किंवा उघड्या बागेतसुद्धा चर्चा नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : मोठी बातमी! ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आमच्या संपर्कात; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

दरम्यान, सभागृहात कितीही भांडलो, तर बाहेर येऊन चहा पिण्याची आपली संस्कृती आहे. शेवटी आपण मुद्द्यांवर भांडतो, व्यक्तीगत दुश्मनी असण्याचं कारण नाही. त्यामुळे सुतावरून स्वर्ग गाठण्याचं कारण नाही. आता अशी काही शक्यता दिसत नाही. मात्र, राजकारणात कोणत्याही पहाटे काहीही होऊ शकतं,” असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

तुम्ही चुकीच्या पद्धतीने सेक्स करता’; कोल्हापूरात एका डाॅक्टरानं रेकाॅर्ड केल्या 80 महिलांच्या व्हिडीओ क्लिप

एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराला फडणवीसांचा धक्का; विधानपरिषदेत केली ‘ही’ मोठी घोषणा

“World Women Boxing Championship! भारताच्या स्विटी बोराने तब्बल 9 वर्षानं पटकावलं सुवर्णपदक”