“शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का?”

0
579

मुंबई : दिल्ली हिंसाचारावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊतांचं तोंड शिवलं होतं का?, असा सवाल करत त्यांच्यावर टीका केली होती. शेलारांच्या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे.

“जेव्हा शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का?”, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शेलारांना विचारलं आहे.

दरम्यान, क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट करुन शेलारांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?- आशिष शेलार

“काँग्रेस मोदींचा तिरस्कारापोटी शेतकऱ्यांच्या आडून देशात हिंसाचार करत आहे”

बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम; शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

रेणू शर्माने बलात्काराची केस मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here