“…पण मी मरेपर्यंत लढत राहणार”

0
705

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.  यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग असल्याचं सांगितलं होतं. यावर तक्रारदार तरूणी रेणू शर्माने मुडेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

ब्लॅकमेलशिवाय दुसरा कोणत्याही गोष्टीचा आधार घेऊ शकत नाहीत. पण मी मरेपर्यंत लढत राहणार, असं ट्विट करत रेणू शर्माने म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही”

“आमच्या विरूद्ध 3 पैलवान एकत्र आले, तरी आम्ही पुणे महापालिका जिंकू”

“धनंजय मुंडेंचा मोठा गाैफ्यस्फोट! करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधातून 2 मुलं”

आतातरी सरकारने शेतकऱ्यांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा; सुप्रिया सुळेंचं आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here