आमची चूक झाली, आम्ही आता वकील बदलत आहोत; पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर एसटी कर्मचारी आक्रमक

0
9868

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक आज सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा केली.

हे ही वाचा : ‘…अन् राष्ट्रवादीकडं गेलो की वर्षात ईडी लावता’; एकनाथ खडसेंचा भाजपाला सवाल

या चर्चेनंतर या बैठकीबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला.

आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदल आहोत, अशी माहिती एसटी प्रतिनिधींनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी – 

तुफान बर्फवृष्टी अन् हाडं गोठवणार्या थंडीत भारतीय जवानांच नृत्य; व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

शिवसेना आमदाराचं एसटी कर्मचाऱ्यांबाबतचं ‘ते’ पत्र व्हायरल, नंतर आमदार म्हणतात…

मॅडम सोबत विद्यार्थ्याने केला जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here