नवी दिल्ली: अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ अलिबाग जवळच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे यांना या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील जनता आणि तुम्हाला दिल्लीतील जनतेच्या वतीने पूर्ण पाठिंबा दर्शवत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चक्रीवादळापासून रक्षणासाठी बुधवार आणि गुरुवारी रोजी मुंबई व कोकण किनारपट्टीवरील कार्यालये-उद्योग बंद राहतील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.
Dear @OfficeofUT ji, on behalf of the people of Delhi, I extend our full support and solidarity with you and the people of Maharashtra in the wake of #CycloneNisarg
We are praying for the safety of the people of Maharashtra.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 3, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अर्शद वारसीने केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक; म्हणाला…
वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका; अजित पवार यांचं जनतेला आवाहन
निसर्ग’ चक्रीवादळामुळे नेमकं काय नुकसान होऊ शकतं?
परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय राज्यपालांनी फिरवला, आता नवा वाद सुरु