“निवडणुकीला आम्ही नाही तर भाजप घाबरते”

0
183

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

संभाजीनगर : मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या, अशी मागणी करत ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : “सोलापूरमध्ये काँग्रेसचा भाजपला दणका, ‘या’ नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

मुंबई महानगरपालिकेत कोणाला किती जागा मिळतील या बोलण्याला आता सध्या अर्थ नाही कारण महापालिकेच्या मैदानात तुम्ही यायची तयारी करा आम्ही तयारी केलेली आहे, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत

निवडणुकीला आम्ही घाबरत नाही तर निवडणुकीला भाजप घाबरते आहे, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

…म्हणून शिवसेना-भाजप युती राहिली नाही; महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंचं मोठं विधान

‘…तर मी विधानसभेचा राजीनामा देईन’; आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवार यांना आव्हान

2 हजाराच्या नोटाबंदीवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here