आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल बोलताना दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणार असल्याचं वक्तव्य केलं.
गजानन किर्तीकर म्हणाले, मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, अशी गर्जना आदित्य ठाकरेंनी केली. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : ‘या’ निवडणूकीत शिवसेनेचा झेंडा फडकला, काँग्रेसला दिला पराभवाचा धक्का
धुणीभांडी स्पेशालिस्ट म्हणतात आम्ही 2024 ला दिल्लीत बसणार, मुंबईत बसून काय दिवे लावले ते सांग आगोदर. 18 की 19 शिवसेनेचे खासदार नुसते बसायलाच जातात दिल्लीत. फक्त मोदी साहेबां मुळे एवढे तरी खासदार आलेत, 2024 ला शिवसेनेचे ४ खासदार येताना मारामारी आहे., असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.
धुणीभांडी स्पेशालिस्ट म्हणतात आम्ही 2024 ला दिल्लीत बसणार, मुंबईत बसून काय दिवे लावले ते सांग आगोदर. 18 की 19 शिवसेनेचे खासदार नुसते बसायलाच जातात दिल्लीत. फक्त मोदी साहेबां मुळे एवढे तरी खासदार आलेत, 2024 ला शिवसेनेचे ४ खासदार येताना मारामारी आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 28, 2022
महत्वाच्या घडामोडी –
डाॅक्टर मारायच्या लायकीचे आहेत, त्यांच्याकडे कधीही जाऊ नका; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान
“नाशिकमध्ये भाजपचा शिवसेना, मनसेला दणका; ‘या’ 2 नगरसेवकांनी हाती घेतलं कमळ”
“श्रेयस अय्यर ठरला हिरो, टीम इंडियाकडून श्रीलंका क्लीन स्विप, मालिका 3-0 ने घातली खिशात”