तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून आम्ही महाराष्ट्रद्रोही काय?; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

0
171

पुणे : आम्ही शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजू नये, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. आम्ही पण महाराष्ट्रातीलच नेते आहोत, आम्हालाही राज्याच्या अस्मितेचे भान आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला महाराष्ट्रद्रोही म्हणायचं, अशी शिवसेनेची कार्यपद्धती आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“लाडाची मी लेक गं! फेम अभिनेत्री मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज व्हायरल”

शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणत टोला लगावल्यानंतर रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

भारतीय गोलंदाज झहीर खानला आमदार बनवा; राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडली?- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here