“भाजपमध्ये पक्षप्रवेशाची लाट; तब्बल ‘इतक्या’ डाॅक्टर्संनी हाती घेतला भाजपचा झेंडा”

0
539

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गांधीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

अशातच आता गुजरातमधील तब्बल 500 डाॅक्टर्सनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत या डाॅक्टरांनी गांधीनगरमध्ये भाजपचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : कोरोनाची चाैथी लाट जून-जुलैमध्ये?; राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

दरम्यान, निवडणूकीपूर्वीच तब्बल 500 डाॅक्टर्संनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणूकीत भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…आणि संजय राऊत-अजित पवार आपापसातच भिडले”

“खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”

…तर आज राज ठाकरेही मुसलमान झाले असते- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here