Home महाराष्ट्र सांगलीच्या नाका तोंडात पाणी; कृष्णा नदीची पाणी पातळी 55 फुटांवर

सांगलीच्या नाका तोंडात पाणी; कृष्णा नदीची पाणी पातळी 55 फुटांवर

सांगली : सांगली कृष्णा नदीची पाणी पातळीत वाढ झाली असून पाणी पातळी 55 फुटांच्या वर गेली आहे.

वारणा धरणातून 14,630 क्युसेस चालू असलेला विसर्ग कमी करुन 8720 क्युसेस इतका करण्यात आला आहे. तसचं  कोयना धरणाचे 6 दरवाजे 5 फूट 6 इंचावर स्थिर केले आहेत. कोयना धरणातून 31,332 क्युसेस इतका करण्यात आला आहे.

दरम्यान, पुराचे पाणी वाढत चालल्याने सांगलीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी; नाना पटोलेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

“धक्कादायक! वरळीमध्ये इमारत कोसळली, चाैघांचा मृत्यू तर अनेक जखमी”

“कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका, यावेळी तर मनापासून मदत करा”

स्वतःचं पद वाचवण्यासाठी मुख्यमंत्री घरी काळी जादू करत असतात, तशीच…- नितेश राणे