Home विदेश महिलेकडून Covid-19 चं उल्लंघन; पोलिसानं दंड न करता Kiss करून सोडलं अन्...

महिलेकडून Covid-19 चं उल्लंघन; पोलिसानं दंड न करता Kiss करून सोडलं अन् झाला सस्पेंड

393

लिमा (पेरू) : दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात एक अजब घटना घडली आहे. येथील एक पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्याने कोव्हिड-19 चे उल्लंघन केल्याप्रकरणी एक महिलेला दंड न करता तिला किस करून सोडून दिलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेची जोरदार चर्चा झाल्यानंतर त्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं.

दरम्यान, एका टीव्ही चॅनेलने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दाखविले आहेत. यात एक पोलिस अधिकारी कोव्हिड-19 चे उल्लंघन करणारी महिलेची माहिती नोटपॅडवर लिहित असतो. याचवेळी नियम तोडणारी महिला त्या अधिकाऱ्याच्या अगदी जवळ येते. त्यानंतर काही क्षणात ते दोघे रस्त्याच्या कडेला जातात आणि किस करतात.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानावर नवाब मलिक यांच प्रत्युत्तर; म्हणाले…

“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, त्यातील एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”

…ते फक्त नावालाच शिवजयंती साजरी करणार; निलेश राणेंची टीका

नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं; चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा