Home महत्वाच्या बातम्या कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शपथविधीचा व्हीडिओ

कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शपथविधीचा व्हीडिओ

मुंबई : शिवसेना आमदार श्री. आदित्य रश्मी उद्धव ठाकरे जी यांनी आज महाराष्ट्र राज्य सरकार मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.