Home महाराष्ट्र वीरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय; ओमिक्रॉनवरुन मनसेचा ठाकरे सरकारला टोला

वीरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय; ओमिक्रॉनवरुन मनसेचा ठाकरे सरकारला टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यावरुन आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

राज्यातील वीरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे, अश्या अशयाचं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी राज्यसरकारवर टीका केली.

हे ही वाचा : “शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली मनसे आमदार राजू पाटील यांची भेट; भाजप-मनसे युतीवरून चर्चांना उधाण”

या ट्विट मध्ये संदीप देशपांडे यांनी एक फोटो शेअर केला आहे. या  फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जय देव जय देव ओमिक्रोन देवा येऊ दे येऊ दे वसुलीचा मेवा,’ असं म्हणत ओमिक्रोनच्या फोटोची आरती करताना दिसत आहेत.

दरम्यान, ओमिक्रॉनचा देथ रेटी किती आहे? असा सवाल कतर जगातील सर्व डॉक्टर सांगत आहेत हा विषाणू घातक नाही, मग याच्या नावावर तुम्ही लोकांना का घाबरवत आहात. असं  संदिप देशपांडे म्हणाले आहेत.

विरप्पन गॅंग पुन्हा सक्रिय pic.twitter.com/Zupbib8nZK

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 25, 2021

महत्वाच्या घडामोडी –

भाजपामध्ये राजकीय भूकंप; ‘या’ दोन नेत्यांसह, 4 आमदारांनी पक्ष सोडला

भाजपचं ‘संबंधित पात्र’ बरळलं, त्यांचा शिवद्रोह उघडा पडला; रूपाली पाटील ठोंबरेंचा हल्लाबोल

मुंबई महापालिकेत वंचित आघाडीची शिवसेना, काँग्रस सोबत होऊ शकते युती- प्रकाश आंबेडकर