उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील; आदित्य ठाकरेंकडून खास शुभेच्छा

0
308

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या या नव्या इनिंगला शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना भेटून खरोखर आनंद झाला. महाराष्ट्रासाठी त्या चांगलं काम करतील., असं म्हणत आदित्य ठाकरेंनी उर्मिला मातोंडकरांना शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आलेत”

आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?- अतुल भातखळकर

राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात…

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here