Home महाराष्ट्र जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना अनोख्या शुभेच्छा

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना अनोख्या शुभेच्छा

मुंबई : 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिन, या निमित्ताने गुगलने अनोख्या प्रकारे महिलांचा सन्मान केला आहे.

गुगलने एक व्हिडिओ बनवून महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुगल डुडलच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.

गुगलने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये लेखिका राजकारणी खेळाडू अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला दिसून येत आहेत. गुगलने हा व्हिडिओ अशा महिलांच्या सन्मानार्थ प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान,  समाजातील सर्व महिलांना समान अधिकार आणि त्यांचा सन्मान होणं गरजेचं असल्याने 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत 8 मार्च हा दिन महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! ‘या’ साठी शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन; म्हणाले…

“माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ताठर, गडी ऐकायलाच तयार नाही”

महिला दिनानिमित्त अमृता फडणवीसांचा नवा व्हिडीओ; पहा व्हिडिओ

…ही तर सर्व बेबी पेंग्विनची नाईटलाईफ गँग; नितेश राणेंची टीका