“उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

0
189

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे, असं म्हटलं होतं. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चीनसमोर पळ काढे” असे निलाजरे विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी… जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच., असं ट्विट करत अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला, तुम्हाला उत्तर देणार नाही”

“पूजा चव्हाणचा लॅपटाॅप चोरल्याचा आरोप; भाजपचा ‘तो’ नगरसेवक गायब”

दारू पिऊन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?- चित्रा वाघ

ठाकरे सरकारचे मंत्रीच बेशिस्त इतरांना काय शिस्त लावणार?; जळगाव प्रकरणावरू पंकजा मुंडेंची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here