उद्धव ठाकरे लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल – रामदास आठवले

0
821

मुंबई : उद्धव ठाकरे महाविकास आघाडीवर नाराज असून लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना घेरलं असून ते प्रचंड काळजीत आहेत. उद्धव ठाकरेंना निर्णय घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा परत येतील असं मला वाटतं, असं रामदास आठवले म्हणाले.

उद्धव ठाकरे परत आले नाहीत तरी त्यांचे आमदार आमच्यासोबत येतील. त्यामुळे भविष्यात आमचं सरकार येण्याची शक्यता आहे,” असा दावा रामदास आठवले यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार; सरकारचा मोठा निर्णय

“उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त 1 करोड जाहीर करताना लाज वाटली नाही का?”

“चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी”

महाभारतातला दुर्योधन रामाला भेटायला चालला- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here