उद्धव ठाकरेजी हा गुंडाराज थांबवा आणि…- देवेंद्र फडणवीस

0
228

मुंबई :  मुंबईतील कांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी एका नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यावर घडलेल्या या प्रकारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अत्यंत वाईट आणि धक्कादायक घटना. सेवानिवृत्त नौदल अधिका्याला फक्त व्हाट्सएप फॉरवर्ड केल्यामुळे गुंडांनी त्यांना मारहाण केली. प्लीज हे गुंडाराज मा. उद्धव ठाकरे जी थांबवा. आम्ही या गुंडांना कठोर कारवाई आणि शिक्षा देण्याची मागणी करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

BSNL चा युजर्ससाठी 49 रुपयांचा जबरदस्त प्लॅन, 2 GB डेटा अन् ….

“माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण”

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अन्यथा…; उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा

हे सरकार विसरलं करोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही; निलेश राणेंची राज्यसरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here