Home तंत्रज्ञान आश्चर्यकारक! “Google वर सर्वाधिक सर्च, कोरोनाची कॉलर ट्यून कशी हटवायची”

आश्चर्यकारक! “Google वर सर्वाधिक सर्च, कोरोनाची कॉलर ट्यून कशी हटवायची”

202

मुंबई : मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली. लोकांना जागरूक करविण्यासाठी करोना विषाणूबद्दल सर्व नेटवर्क कॉलर ट्यून सेट केली आहे. याच पार्श्वभूमीवर गूगल सर्चमध्ये सर्वाधिक कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्याबाबत प्रश्न विचारले गेले.

कोरोना विषाणू देशात आला आहे तेव्हापासून हा कॉलर ट्यून ऐकून लोक अस्वस्थ होत आहेत. ही कॉलर ट्यून काढण्यासाठी लोक इंटरनेटवर सर्वाधिक शोध सुरु आहे.

दरम्यान, मागील सहा महिन्यांपासून लोक Google वर हा कॉलर ट्यून काढण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांवर शोध घेत आहेत.

महत्वाच्या घडामोडी- 

…अशा प्रकारच्या गुंडागर्दीने महाराष्ट्राची जनता शिवसेनेला माफ करणार नाही- अतुल भातखळकर

उद्धव ठाकरेजी हा गुंडाराज थांबवा आणि…- देवेंद्र फडणवीस

BSNL चा युजर्ससाठी 49 रुपयांचा जबरदस्त प्लॅन, 2 GB डेटा अन् ….

“माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण”